Chintamani Ganpati Chinchpokali : चिंतामणीचं देखणं रुप पाहण्यासाठी भाविकांची झुंबड
abp majha web team
Updated at:
27 Aug 2022 07:31 PM (IST)
Ganesh Utsav 2022 : चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला. चिंतामणीच्या या आगमन सोहळ्यात मोठी गर्दी झाली होती. यक्षिणी देवीच्या दरबारातील मूर्ती यावेळेस साकारण्यात आलीये.