Chinchpoklicha Chintamani first look 2024 :चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पहिलं दर्शन
जयदीप मेढे
Updated at:
31 Aug 2024 03:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChinchpoklicha Chintamani first look 2024 :चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पहिलं दर्शन
गणेशोत्सवाला अवघा एक आठवडा शिल्लक असताना आज मुंबईत विविध मंडळाच्या गणपती बाप्पांचं आगमन सोहळे पार पडणार आहेत. चिंचपोकळीच्या प्रसिद्ध चिंतामणी गणपतीचं प्रथम दर्शन थोड्याच वेळात चिंतामणी गणेश मंडपाकडे रवाना चिंतामणीच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी