Chinchpokali Chintamani : मुंबईतील चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीचे आगमन,दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 12:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात प्रसिद्ध असलेला लालबागचा राजा, गणेशगल्लीतला मुंबईचा राजा आणि अन्य मंडळांनी दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं नियोजन केलंय. श्रीमंत गणपतीमध्ये जीएसबीची गणना होते.. तर चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ देखील मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक आहे.