
Fee waived | कोरोना काळात शाळेने दाखवली माणुसकी, वर्सोवातील शाळेकडून तीन महिन्यांची फी माफ
Continues below advertisement
वर्सोवातील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर शाळेने कोरोना काळात माणुसकी दाखवत तब्बल तीन महिन्यांची फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement