Chikoo Festival | पालघरमध्ये चिकू फेस्टिवलला सुरुवात, महोत्सवात विविध प्रकारचे 180 स्टॉल | ABP Majha
पालघर जिल्ह्यातील बोर्डीत दोन दिवसीय चिकू फेस्टिवलला सुरुवात झालीय. या महोत्सवात जवळपास 180 स्टॉल उभारण्यात आले आहेत. चिकूपासून बनवेलं लोणचं, चिप्स, पिझा, केक, चॉकलेट, बिस्किट असे अनेक खाद्यपदार्थ स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.