Eknath Shinde : 'कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार'
मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली.
Tags :
Announcement Gateway Of India Chhatrapati Sambhaji Maharaj Chief Minister Eknath Shinde Lifeline Coastal Highway Maritime Highway