CM Children's Day : बालदिनी मुख्यमंत्री रमले विद्यार्थ्यांमध्ये, चिमुकल्यांचे खुसखुशीत प्रश्न
abp majha web team
Updated at:
14 Nov 2022 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबालदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले विद्यार्थ्यांमध्ये, परळच्या डॉ.शिरोडकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या गप्पा.