Chhagan Bhujbal on Jayant Patil ED Enquiry: यंत्रणांचा गैरवापर केला जाताेय- छगन भुजबळ
abp majha web team
Updated at:
22 May 2023 12:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhagan Bhujbal on Jayant Patil ED Enquiry: यंत्रणांचा गैरवापर केला जाताेय- छगन भुजबळईडी, सीबीआय दहशतीचं वातावरण निर्माण करतेय' छगन भुजबळांचा आरोप, 'जयंत पाटलांच्या चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही, आम्ही आंदोलन करत राहू' भुजबळांचं वक्तव्य.