Chembur Rahul Nagar : चेंबूरमध्ये इमारतीसमोरील रस्ता खचला, खड्ड्यात 40 ते 50 वाहनं कोसळली
abp majha web team
Updated at:
05 Jul 2023 12:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या चेंबूर भागातील राहुल नगर इथं रस्ता खचला. ४० ते ५० वाहनं खचलेल्या रस्त्यात कोसळली. येथील SRA इमारत खाली करण्यास सुरुवात. वसंतदादा पाटील इंजिनियरिंग कॉलेजसमोरच्या रस्त्यावरील घटना.