Chembur मधील व्यापाऱ्याने Chhagan Bhujbal यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
चेंबूरमधील व्यापाऱ्याने छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्य़ात आलाय. व्हिडीओ संदेश पाठवल्यामुळे भुजबळ यांच्याकडून धमकी येत असल्याच व्यापारी टेकचंदानी यांनी तक्रारीत म्हटलंय.