SARTHI Meeting | 'सारथी'ची स्वायत्तता राहिली पाहिजे, खासदार संभाजीराजे छत्रपती

सारथी संस्थेसंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेला खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेनंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एबीपी माझाशी साधलेला संवाद

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola