Budget | ठाणे महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्प सादरीकरणावेळी गोंधळ
Continues below advertisement
ठाणे महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्प सादरीकरणावेळी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध केला त्यामुळं हा गोंधळ झाला. यातच अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
Continues below advertisement