Dadar Railway : मध्य रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांकांमध्ये बदल : ABP Majha
आजपासून मध्य रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल केली गेली आहे. मध्य रेल्वेवरील दादरच्या रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ ते ७ ऐवजी आता फलाट क्रमांक ८ ते १४ असणार आहे. मात्र, पश्चिम रेल्वेवरील दादर स्टेशनच्या फलाट क्रमांकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.