Chandrashekhar Bawankule : सरकार असताना ठाकरे गरिबांना घरं देऊ शकले नाही, बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
abp majha web team
Updated at:
16 Dec 2023 06:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरेंनी उल्लू बनवलं हे धारावीकरांनाही कळेल, मुख्यमंत्री असताना स्वतःच्या निष्क्रीयतेमुळे गरिबाला घरं देऊ शकले नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका.