Bawankule on Yakub Memon Grave : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे कारवाईसाठी मागणी करणार : बावनकुळे

Continues below advertisement

बडा कब्रस्तानमध्ये पोलीस दाखल होण्यास सुरुवात. माझाच्या बातमीनंतर याकूबच्या कबरीवर पोलिसांची कारवाई. 18 मार्चला लावलेल्या एलईडी लाईट्स पोलिसांनी काढल्या. बडा कब्रस्तानमध्ये पोलीस दाखल होण्यास सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे कारवाईसाठी मागणी करणार असं बावनकुळे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram