Chandrakant Patil | एका रात्रीत शपथ, मग निर्णय का नाही? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला | ABP Majha
देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची घेतलेली शपथ आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना आवर्जून आठवली.. निमित्त ठरलं ते आझाद मैदानावर सुरु असलेलं मराठा तरुणांचं आंदोलन,.. या आंदोलनावरुन चंद्रकांत पाटलांनी मारलेल्या टोल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला... पाहुयात