Vile Parle Bappa: चाळ आणि त्यातल्या बप्पाचा देखावा, मुंबईतल्या चाळीतल्या बाप्पाची आठवण
abp majha web team
Updated at:
08 Sep 2022 11:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभव्य अशी मूर्ती आणि मोठे मोठे देखावे तुम्ही पाहिले असतील मात्र हा देखावा थोडासा वेगळा आहे... 15 फूट उंच बाप्पा विलेपार्लेच्या या चाळीत बसलाय.. विलेपार्ले सम्राट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा पाहिल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही..