Mumbai Local : मध्य रेल्वेवर AC लोकलच्या अधिक 80 फेऱ्या वाढणार

मध्य रेल्वेवर पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकलच्या 80 हून अधिक फेऱ्या वाढणार आहे. मात्र या सर्व फेऱ्या एसी लोकलच्या असणार आहेत. नवीन वेळापत्रक भरून काढण्यासाठी एसी लोकल चालवल्या जाणार आहेत.  मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola