Central Railway | 25 डिसेंबरला कल्याण ते डोंबिवली चार तास लोकलसेवा बंद | ABP Majha
Continues below advertisement
ठाकुर्ली स्थानकात पादचारी पूलाचे गर्डर उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गांसह पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर बुधवारी (25 डिसेंबर) विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9.45 ते दुपारी 1.45 या काळात 100 मेट्रिक टन वजनी 6 मीटर रुंदीचे 4 गर्डर उभारण्याचे काम करण्यात येईल. यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक पाच तास पूर्णपणे बंद राहणार असून एकूण 16 मेल एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. या ब्लॉकचा परिणाम एक्स्प्रेसवरही होणार आहे.
Continues below advertisement