Thane - Diva : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी 36 लोकल फेऱ्यांची भेट, 34 एसी फेऱ्यांमुळे प्रवास महागणार

ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्याने मुख्य मार्गावर 36 नव्या फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यात 34 एसी लोकल फेऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळतीये. यामुळे मध्य रेल्वेच्या 1774 फेऱ्यांची संख्या वाढून 1810 इतकी होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola