Mumbai Local Service : मुंबईत पावसाचं टाईमप्लीज, मध्य रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत
Continues below advertisement
मुंबईला काल दिवसभर झोडपल्यानंतर आज सकाळपासून पावसाने उसंत घेतली आहे. पाण्याचा निचरा झाल्याने लोकल सेवा सुरळीत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
Continues below advertisement