
Central Railway Mumbai: महिला सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचं पाऊल, लोकलमध्ये CCTV | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतल्या लोकलमधून प्रवास करणं हे महिलांसाठी अधिक सुरक्षित होणार आहे. कारण आता महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सध्या ३८ ट्रेन्समध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून २०२३ पर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या महिलांच्या सर्व डब्यात सीसीटीव्ही प्रणाली लावण्यात येईल.
Continues below advertisement