Central Railway Mega Block: ठाणे दिव्यादरम्यान धीम्या लेकल बंद राहणार ABP Majha
येत्या रविवारी मध्य रेल्वेवर ३६ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहव्या मार्गिकेच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे... या ब्लॉक दरम्यान ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान धिम्या लोकलची सेवा बंद राहणार आहे.