Central Railway Mega Block : मध्य रेल्वेकडून सीएसएमटी ते वाडीबंदरच्या कामासाठी ब्लॉक ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Oct 2023 08:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य रेल्वेकडून सीएसएमटी ते वाडीबंदरच्या कामासाठी ब्लॉक, मार्गिकेच्या कामासाठी रात्रकालीन ब्लॉक.. सीएसएमटी ते वाडीबंदर यार्डमधील रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन ब्लॉक, वंदे भारत आणि तुतारी एक्स्प्रेस दादर-पनवेलपर्यंतच धावणार