Mumbai Local Central Railway MegaBlock : शनिवारपासून लोकल मार्गांवर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक
मुंबई आणि ठाणेकरांसाठी सर्वात महत्वाची बातमी , शनिवारपासून लोकल मार्गांवर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक, कर्नाक, कोपरी पुलाच्या कामासाठी रेल्वे-रस्ते वाहतूक थांबणार