Central Railway Update : मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशीरा, दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

Continues below advertisement

लोकलची वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आलीय.  एका मोटरमनचा मृत्यू झाला होता.  त्याच मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन गेल्याने लोकलचा खोळंबा झाला.  ज्या मोटरमनचा  मृत्यू झाला त्याच्याकडून रेड सिग्नल असतानाही गाडी पुढे गेली. ही चूक झाल्यानंतर काही वेळाने याच मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू अपघाती नसून कारवाईच्या भितीपोटी केलेली आत्महत्या असल्याचं म्हणणं रेल्वे कर्मचारी युनियचं आहे..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram