केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवड्यात 3 दिवस सुट्टी? कर्मचाऱ्यांना काय वाटतं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची साप्ताहिक सुटी देण्याच्या पर्यायाची चाचपणी केंद्र सरकारकडून सुरू आहे. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी होऊ शकते. जर 3 दिवस सुटीचा पर्याय स्वीकारला तर संबंधित संस्था कर्मचाऱ्यांना चार दिवस 12 तास काम करणं बंधनकारक असू शकते.