Mumbai Local : मुंबई लोकलवरुन पुन्हा केंद्र, राज्य सरकारमध्ये राजकारण ABP Majha

Continues below advertisement

सर्वसामान्य मुंबईकरांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे. लोकल प्रवासासाठी लशीचे दोन्ही डोस घेतलेले असणं गरजेचं आहे.. लशीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील तरच लोकल प्रवास करता येणार आहे.. लोकल प्रवासासाठीच्या पासवर क्यू आर कोड असणार आहे..ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा प्रवाशांना पालिकेची प्रभाग कार्यालये किंवा उपनगरीय रेल्वे स्थानकांवरुन पास मिळणार आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram