CBI Raid : देशभरात सीबीआयचे 30 ठिकाणांवर छापे, सत्यपाल मलिक यांच्यासह निकटवर्तीयांवर छापे
CBI Raid : देशभरात सीबीआयचे 30 ठिकाणांवर छापे, सत्यपाल मलिक यांच्यासह निकटवर्तीयांवर छापे
देशभरात सीबीआयचे ३० ठिकाणी छापे, मुंबईसह यूपी, बिहार, राजस्थान, हरियाणातही कारवाई, यात जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह निकटवर्तीयांवरही छापेमारी.