Thane : अनिल देशमुख बदली प्रकरणात CBIकडून पहिली अटक, संतोष जगताप अटक झालेल्या व्यक्तीचे नाव
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात सीबीआयकडून एकाला अटक करण्यात आली आहे. संतोष जगताप नावाच्या व्यक्तीला ठाण्यातून सीबीआयनं केलं अटक केली असून, अनिल देशमुख यांच्या बदली प्रकरणात मध्यस्थी करत असल्याचा संतोष जगताप यांच्यावर आरोप आहेतय संतोष जगताप यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
Tags :
Anil Deshmukhe Anil Deshmukh Bribery Case Anil Deshmukh CBI Anil Deshmukh Transfer Case Anil Deshmukh 100 Crore