Mumbai | मुंबईचे रस्ते आता भिकारीमुक्त होणार

मुंबईच्या रस्त्यांवर आता तुम्हाला एकही भिकारी दिसणार नाही कारण मुंबई पोलीस आता मुंबईमधील भिकाऱ्यान विरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत आहेत...पोलिसांनी कडून "भिक्षेकरी पकड मोहीम" राबविण्यात येणार आहे ज्या अंतर्गत रस्त्यांवरील भिकर्यांन पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे...तसेच त्यांनची कोविड चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola