Byculla Fire : भायखळ्यातील मदनपुरामधील सैफी इमारतीत आग, 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
abp majha web team
Updated at:
15 Nov 2023 10:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभायखळ्यातील मदनपुरामधील सैफी इमारतीत आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल, इमारतीत अडकलेल्या ५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश.