Buldana : बुलढाण्यातील गावागावात चमत्कार, विहिरी भर उन्हाळ्यात भरुन वाहतायत

Buldana :   बुलढाण्यातील गावागावात एक चमत्कार घडलाय... इथल्या विहिरी भर उन्हाळ्यात भरुन वाहतायत. त्यामुळे नेहमीच दुष्काळाचे चटके अंगावर झेलणाऱ्या शेतकऱ्यांना भर उन्हाळ्यात इतकं पाणी बघून आनंद अनावर झालाय.. पण बुलडाण्यातल्या या गावांमधली पाण्याची पातळी अचानक का वाढली? हे कसं शक्य झालं? पाहूयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट...     

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola