#Corona Mumbai | एका इमारतीत पाच कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास इमारत होणार सील
Continues below advertisement
मुंबईत एका इमारतीमध्ये पाच कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील होणार आहे. कोरोनचा वाढता धोका टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार मुंबईत आतापर्यंत 1305 इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये 71838 कुटुंब राहतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुंबई पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Death New Corona Patients Mumbai Corona Mumbai Covid Death Maharashtra Corona Corona Coronavirus Covid 19