Mumbai Danger Bridge : मुंबईतले पूल धोकादायक ? गणेशोत्सवापूर्वी धोकादायक पुलांची यादी प्रसिद्ध
Continues below advertisement
गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर आलेला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने खबरदारीची उपाययोजना म्हणून आगमन आणि विसर्जनासाठी धोकादायक असलेल्या पुलांची यादी जाहीर केलीय.
#ABPMajha
Continues below advertisement