Mumbai Police commissioner | मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी अनेक नावं चर्चेत | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्तानं विशेष परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. बर्वे यांच्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी रजनीश सेठ आणि सदानंद दातेंचं नाव आघाडीवर आहे.