
DD Poklakayastha : एबीपी समूहाचे माजी एमडी डीडी पूरकायस्थ यांच्या पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन
Continues below advertisement
DD Poklakayastha : एबीपी समूहाचे माजी एमडी डीडी पूरकायस्थ यांच्या पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन
एबीपी समूहाचे माजी एमडी आणि सीईओ डीडी पूरकायस्थ यांच्या 'हेडलाईन मेमॉयर अ मीडिया सीईओ' या पुस्तकाचं आज मुंबईत प्रकाशन पार पडलं. पुरकायस्थ यांनी एका छोट्या गावातून येऊन माध्यम क्षेत्रात उच्च पदावर पोहचतानाचा संपूर्ण प्रवास या पुस्तकात मांडला आहे. या काळात घडलेले अनेक किस्से आणि वेगवेगळे अनुभव सांगितलेत. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला एबीपी नेटवर्कसह इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Continues below advertisement