
Mumbai Police Tweet : मुंबईत ब्लास्ट करणार असल्याची मुंबई पोलिसांना दिली होती धमकी, आरोपी ताब्यात
Continues below advertisement
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुन्हा एकदा दहशत माजवण्याची धमकी पोलिसांना मिळाली होती.. आतापर्यंत जिथे पोलिसांना फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून धमक्या मिळत होत्या, तिथे आता एका व्यक्तीनं ट्विटरच्या माध्यमातून मुंबईत दहशत माजवण्याची धमकी दिली होती..दरम्यान धमकी देणाऱ्या १९ वर्षीय मुलाला नांदेडमधून ताब्यात घेण्यात आलंय...नांदेड पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले असून मुंबई गुन्हे शाखेचे पथक त्याला मुंबईत परत आणत आहे
Continues below advertisement
Tags :
Twitter Nanded Terrorism Threats MUMBAI Capital Of Maharashtra Phone And Email Mumbai Crime Branch Squad