High court On Maharashtra Government:लोकांच्या आरोग्यासाठी प्रकल्प बंद करायलाही मागेपुढे पाहणार नाही

Continues below advertisement

Bombay High court On Maharashtra Government : लोकांच्या आरोग्यासाठी प्रकल्प बंद करायलाही मागेपुढे पाहणार नाही :  
लोकांच्या आरोग्यासाठी प्रकल्प बंद करण्याची वेळ आली तर आम्ही मागेपुढे पाहणार नाही असा थेट इशारा हायकोर्टाने राज्य सरकारला दिलाय. मेट्रो, कोस्टल कोड, ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन या प्रकल्पांमुळेच मुंबईचा एक्युआय खालावल्याचं कोर्टाने म्हटलंय. मुंबईतील हवेच्या खराब गुणवत्तेबाबत हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतलीय. मात्र इतकं करूनही जर कोर्ट आणि याचिकाकर्त्यांचं समाधान होत नसेल तर सारे लोकोपयोगी प्रकल्प बंद करून टाका अशी अगतिकता महाधिवक्त्यांनी कोर्टापुढे व्यक्त केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram