Mumbai Metro : Kanjurmarg Metro Car Shed चा वाद सामंजस्यानं मिटवा : हायकोर्ट

Continues below advertisement

कांजूर मेट्रो कारशेडवरून राजकारण शिगेला पोहोचलेलं असताना आता हायकोर्टानं केंद्र आणि राज्याला कठोर शब्दात सुनावलंय. तुमचं राजकारण कोर्टाबाहेर ठेवा आणि कांजूर मेट्रो कारशेडचा वाद सामंजस्यानं मिटवा असे खडे बोर कोर्टानं सुनावले आहेत.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram