Bhagat Singh Koshyari : महापुरुषांचा अनादर करण्याचा कोश्यारींचा हेतू नव्हता : हायकोर्ट

Continues below advertisement

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टानं नुकतीच फेटाळून लावली. तीच फेटाळून लावलीये.. कोश्यारी यांचा हेतू समाजाचं प्रबोधन करण्याचाच होता, कोणत्याही महान व्यक्तीचा अनादर करण्याचा नव्हता असं निरीक्षण हायकोर्टानं आपल्या आदेशात नोंदवलं. याच मुद्द्यावरून संजय राऊत काय म्हणालेत ते पाहूयात.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram