Kangana Ranaut | बीएमसीला धक्का, कंगनाच्या ऑफिसवरील पालिकेच्या कारवाईला तूर्तास स्थगिती

Continues below advertisement
अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील बीएमसीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणार आहे. त्यावेळी कंगना आणि बीएमसी आपापली बाजू हायकोर्टात मांडतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram