Coronavirus | मुंबईत कोरोनाचे 3 रुग्ण आढळल्यास इमारत सील, जास्त रुग्णसंख्येच्या विभागांसाठी निर्णय

Continues below advertisement
मुंबईत कोरोनाचे 3 रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. जास्त रुग्णसंख्य असलेल्या विभागांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram