BMC Shiv Sena Office : मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा, वातावरण तापलं
Continues below advertisement
BMC Shiv Sena Office : मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा, वातावरण तापलं
बाळासाहेबाच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मुंबई महानगरपालिकेत. शिवसेना कार्यालयाचा घेतला शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी ताबा. विधानसभेतल्या कार्यालयावरून याआधी झाला होता राडा. आता शिंदेंच्या नेत्यांचा पालिकेतल्या कार्यालयावर डोळा. कार्यालयाच्या ताब्यावरून दोन गटांमध्ये राडा होण्याची शक्यता. यासंदर्भात शिंदे गटाच्या नेत्यांनी घेतली पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची भेट.
Continues below advertisement