Mumbai Vaccination: लसीकरण कॅम्प आयोजित करणाऱ्या सोसायट्या आणि कार्यालयांसाठी पालिकेची नियमावली जारी
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
02 Jul 2021 10:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलसीकरण कॅम्प आयोजित करणाऱ्या सोसायट्या आणि कार्यालयांसाठी पालिकेची नियमावली जारी , मुंबईच्या कांदिवलीमध्ये झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणानंतर पालिका सतर्क, लसीकरण कॅम्प आयोजित करण्याआधी पोलीस, आरोग्य विभागाला माहिती देणे बंधनकारक