BMC On Dasara Melawa : दसरा मेळव्याला यंदा शिवाजी पार्कवर शुकशुकाटच ?
शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारलीय. मनपाचं पत्र माझाच्या हाती लागलंय.