BMC Marriage Registration :मुंबई मनपाकडून विवाह नोंदणी सेवा तूर्तास स्थगित,वाढत्या कोरोनामुळे निर्णय
मुंबई महापालिकेकडून विवाह नोंदणी सेवा तूर्तास स्थगित करण्यात आलीय. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने हा निर्णय निर्णय घेतलाय. मात्र लवकरच ऑनलाईन वेळ आणि तारीख घेऊन विवाह नोंदणी सेवा सुरु करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. तसंच यासाठी व्हीडिओ केवायसीचा पर्याय देण्याचा पालिकेचा विचार आहे. विवाह नोंदणी संदर्भात काही शंका असल्यास प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन पालिकेने मुंबईकरांना केलंय.
Tags :
Bmc BMC Marriage BMC Marriage Registration Marriage Registration Marriage Registration Mumbai