BMC Engineer Strike: पालिका अभियंत्यावर शाईफेक केल्याच्या निषेधार्थ सर्व अभियंत्यांचं कामबंद आंदोलन
BMC Engineer Strike: पालिका अभियंत्यावर शाईफेक केल्याच्या निषेधार्थ सर्व अभियंत्यांचं कामबंद आंदोलन काँग्रेस आंदोलनादरम्यान शनिवारी पालिकेच्या एम पूर्व कार्यालयात एका अभियंत्यावर युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने शाहीफेक केली होती. या घटनेच्या निषेधार्थ मुंबई महानगरपालिकेतील सर्व अभियंत्यांनी कामबंद आंदोलन केलंय. शाहीफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.