BMC Election Update : बीएमसी निवडणुका ऑगस्टपर्यंत होणार नाहीत

मुंबई महापालिकेच्या वार्ड संख्येबाबत सुप्रीम कोर्टातलं प्रकरण थेट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात. बीएमसी महापालिका निवडणुका तोपर्यंत लागणार नाहीत हे देखील त्यामुळे स्पष्ट. आज कोर्टाने वार्ड संख्येतील बदलाबाबत बीएमसी आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. 92 नगर परिषदांसंदर्भात जे प्रकरण प्रलंबित आहे त्यासोबत हे प्रकरण जोडण्याची विनंती होती पण कोर्टाने ही याचिका स्वतंत्र ठेवली आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola