BMC Elections 2022: Aditya Thackeray यांच्या नेतृत्वात शिवसेना मुंबई महापालिका निवडणूक लढवणार ABP Majha
Continues below advertisement
निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालीय.. प्रत्येक पक्ष आपलं वचर्स्व गाजवण्यासाठी वेगवेगळे अॅक्शनप्लॅन तयार करतोय.. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेची धुरा आदित्य ठाकरे सांभाळणार आहेत.. याच आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा मानस आहे.. पण यंदा भाजप, मनसेसोबतच शिवसेनेसमोर महाविकास आघाडीतल्या काँग्रेसचंही आव्हान असणार आहे.. समोर असलेल्या विविध आव्हानांमुळे शिवसेनेला यंदाच्या निवडणुकीत कोणतीही जोखीम पत्करायची नाहीय.. यासाठीच आदित्य ठाकरेंनी अॅक्शन प्लॅन सुरु केलाय..
Continues below advertisement
Tags :
Congress Aditya Thackeray Election Mumbai Municipal Corporation Mahavikas Aghadi Action Plan Shiv Sena's Dhura